Posts

Showing posts with the label Pune

Theur and Aga Khan Palace

It is said that God Brahma meditated at Theur to subdue his wavering mind but Govt of Maharashtra makes sure that visitors to Theur continue to waiver in their mind before they reach the famed Ashtavinayak that is the hallmark of Maharashtra religious map. We drove along Pune – Ahmednagar road passing by Hyatt, Four Point and Ibis. The road was nicely tarred and despite sparse scooter and truck traffic on Sunday, ride was enjoyable. After seeing the toll gateway, we decided to turn back and saw a board ‘ Theur ’ with direction pointing on the right side. We asked white attired villager who told us that we would reach within 15 minutes. I was elated by getting an opportunity to see my first Ashtavinayak with effortless ease and fortune. The road winded past villagers that housed buffalo raring centre. I am not sure about difference between ' Bajari' and ' Jondhala' , but wonderful sight of one of these crops was delightful. Road abruptly changed the quality as we a...

Shivjayanti and Golf

What time Shivaji Maharaj was born ? I asked my car driver who warned us about facing road traffic due to Shivajayanti celebrations. We still went ahead from Oxford Club to MG road in search of golf kit. We didn't encounter any wild celebrations but did see statures being garlanded or decorated. Akshta is familiar with Shivaji calling him 'fighter man'. MBIS had holiday y'day . Wonder if they did so as Shivjayanti came on Saturday. We are getting familiar with environs of Oxford club and hopefully we would acquire enough skills to have a consistant wild swing to see the ball take long aerial route. Now it's all random hits. We bought Wilson golf kit and in the shop had chat with riped Sardar who was passionate about golf and its benefits. Another young kid of 8 year old came and asked for Golf kit. Akshta got her club with set of plastic balls. Now she needs green turf to practise in the garden. Tomorrow at Bohemian restaurant there is a promotion on wine w...

Pune by Varsha Raje

पुणं म्हणजे पुणं म्हणजे पुणं होतं तुम्हीच सांगा पुण्यामध्ये काहीतरी का उणं होतं? पूर्वीचं पुणं म्हणजे विद्येचं माहेरघर पुणं म्हटल्यावर डोळ्यांसमोर गोखले, टिळक, आगरकर! पेशवे, कर्वे, फडके आणि मराठी संस्कृती लाल महाल, शनिवार वाडा व कुठूनही दिसणारी पर्वती पेशवाई पुणं, एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिध्द अहो, दारू, मांस, मच्छी दूरच, इथं अंड सुद्धा निषिद्ध पुणं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला-संगीताचा उगम तरुणाई साठी वरदान बंड गार्डन आणि मुळा मुठेचा संगम पुणं म्हणजे गारांचा पाऊस, राजेशाही वाडे आणि घोडागाडी छोटे छोटे टुमदार बंगले आणि सभोवताली शोभिवंत झाडी नाकात नथ, केसांचा खोपा, लफ्फेदार शालू आणि पुरुषांची पगडी साता समुद्रापार पोचलेली इथल्या चितळ्यांची बाकरवडी ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम असे कितीक संत जाहले गंमतशीर मारुतींनी पुणे शहर भरले मुबलक भाज्या, स्वस्त फळे, फळांचा आगळा स्वाद सारस बागेतल्या गणपतीच्या देवळात, घंटेचा घुमतो नाद पुणं म्हणजे नव्हेत केवळ 'पुणेरी पाट्या' अमेरिकेतल्या शिक्षणात आहे इथल्या मुलांचा मोठा वाटा कर्मठ भासले तरी या मातीत चांगले modern विचारही रुजतात रां परांजपे ...

IPL Pune Team arrived

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ... शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची. ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही. * ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' ..... १. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये. २. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही. ३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच ! ४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये. ५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये. ६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वज...