Posts

Showing posts with the label ससा टू

Rabbit and Tortoise story in Marathi musical

幼いころに母が歌ってくれた童謡 ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले नि कासवाने अंग हलविले ससा जाई पुढे नि झाडामागे दडे ते कासवाने हळू पाहीयले वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना चालले लुटुलुटु पाही ससा हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे पाहुनिया ससा हरखला खाई गार चारा, घे फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पेंगुळला मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे झाडच्या सावलीत झोपे ससा झाली सांज वेळ तो गेला किती काळ नि शहारली गवताची पाती ससा झाला जागा तो उगा करी त्रागा नि धाव घेई डोंगराच्या माथी कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई "निजला तो संपला" सांगे ससा penned by Shantaram Nandgaonkar wonder who is the music director. I love the tempo of this song