मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे Lyricist :Shanta Shelke Singer :Asha Bhosle Music Director :Hridayanath Mangeshkar Movie :Mahananda (1984)